Ticker

6/recent/ticker-posts

Mahatransco Recruitment 2024 Apply Now | महापारेषण भरती २०२४ आजच करा अर्ज !!!

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडने "वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1, तंत्रज्ञ 2" पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पदे भरण्यासाठी एकूण ४४४ जागा उपलब्ध आहेत. अर्जदारांनी महापारेषण भारती 2024 साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे. महाट्रान्सको भारती 2024 बद्दल अधिक माहितीसाठी आमच्या  वेबसाइटला भेट द्या.

महापारेषण (MAHATRANSCO) अंतर्गत  भरती ऐकून ४४४  जागांसाठी

ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पदाचे नाव – वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २

पद संख्या – ४४४ पदे

शैषणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा –   ५७ वर्षे 

अर्जाची पध्दत –  Online / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०९ फेब्रुवारी २०२४

परीक्षा शुल्क –  खुला वर्ग - ६००/- रु , मागास वर्ग - ३००/- रु  

अधिकृत संकेतस्थळ- https://www.mahatransco.in/


पदांचा तपशील


पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ तंत्रज्ञ98 पदे
तंत्रज्ञ १137 पदे
तंत्रज्ञ २
209 पदे



पदनिहाय वेतन श्रेणी



पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ तंत्रज्ञरु. ३०८१०-१०६०-३६११०-११६०- ४७७१०-१२६५-८८१९०
तंत्रज्ञ १रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०- ४५३१०-११६०-८२४३०
तंत्रज्ञ २
रु. २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५- १०६०-७२८७५



शैक्षणिक आहार्ता


पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २
शिकाऊ उमेदवारी कायदा-१९६१ अंतर्गत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र धारक.
किंवा
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायातील पाठ्यक्रम पूर्ण केल्यानंतर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT), नवी दिल्ली यांनी प्रदान केलेले वीजतंत्री/तारतंत्री या व्यवसायातील राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र धारक.

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्र


                        तपशील                                   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक           ३१/०१/२०२४   
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक           ०९/०२/२०२४ 
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक           ०९/०२/२०२४  
ऑनलाईन परिक्षेची अंदाजी तारीख       फेब्रुवारी/मार्च २०२४



अधिक माहिती साठी खालील लिंकला भेट द्या


 PDF          येथे click करा 
ऑनलाईन अर्ज          येथे click करा
अधिकृत वेबसाईट          येथे click करा










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या