Ticker

6/recent/ticker-posts

BANK OF MAHARASHTRA RECRUITEMENT 2023 | बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३

 बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३


बँक ऑफ महाराष्ट्र, Human Resources Management Department, पुणे, यांनी क्रेडिट ऑफिसर्ससाठी स्केल II आणि स्केल III मध्ये एकूण 100 रिक्त पदे भरण्यासाठी एकूण 100 रिक्त जागांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. 


बँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट ऑफिसरची पदे  2023-24 ही पदवी आणि MBA, PGDBA, CA, CFA, ICWA किंवा PGDBM सारख्या व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी खुली आहे. इच्छुक उमेदवारांनी BOM IBPS ऑनलाइन पोर्टलद्वारे 6 नोव्हेंबर 2023 च्या शेवटच्या तारखेला किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करु शकता.


बँक ऑफ महाराष्ट्र  अंतर्गत  भरती ऐकून १०० पदांसाठी


ठिकाण – संपूर्ण भारत

पदाचे नाव – क्रेडिट ऑफिसर स्केल – II, क्रेडिट ऑफिसर स्केल – III


शैषणिक पात्रता – 

१. क्रेडिट ऑफिसर स्केल – II - ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ३ वर्षे अनुभव.


२. क्रेडिट ऑफिसर स्केल – III- ६० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + बँकिंग/ फायनान्स/ बँकिंग आणि फायनान्स/ मार्केटिंग/ फॉरेक्स/ क्रेडिट विषयात MBA किंवा PGDBA/ PGDBM/ CA/ CFA/ ICWA + ५ वर्षे अनुभव.


नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वयोमर्यादा – २५ ते ३५ वर्षे (ओबीसी – ३ वर्षांची सूट. मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट)

अर्जाची पध्दत – Online / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ नोव्हेंबर २०२३ 


अर्ज शुल्क – खुला/ ओबीसी/ EWS – ११८० रुपये

                    मागासवर्गीय – ११८ रुपये


वेतन श्रेणी –  १. SCALE II - ४८,१७०/- रु ते  ६९,१८०/- रु

                    २. SCALE III - ६३,८४० /- रु ते  ७८,२३०/- रु


अधिकृत संकेतस्थळ- https://bankofmaharashtra.in/


पदांचा तपशील 


क्रेडिट ऑफिसर स्केल – II - 50 Posts

क्रेडिट ऑफिसर स्केल – III - 50 Posts



ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक


                        तपशील                                   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक            २३/१०/२०२३
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक     ०६/११/२०२३ ते २३.५९ मि पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत        ०६/११/२०२३
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक           संकेत स्थळावर प्राप्त होईल




अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.


PDF जाहिरात

 येथे Click करा

ऑनलाईन अर्ज

 येथे Click करा 

अधिकृत वेबसाईट

 येथे Click करा









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या