तुम्ही phoneपे, G-pay किंवा कुठलेही यूपीआय App वापरात असाल तर सावधान!!! येत्या १ जानेवारी २०२४ आरबीआय द्वारे खालील बदल करण्यात येणार आहेत. तर संपूर्ण माहितीसाठी खालील ब्लॉग आवश्य वाचा.
तर मित्रांनो आपण सर्व जण यूपीआय App वापरतो. तर चला त्याबद्दल थोडी माहिती जाणून घेवू या.
तर आरबीआय च्या माहिती नुसार २०२३ मधे देशात ४० कोटी युपीआय यूजर्स आहेत. तर २०२३ मधे तब्बल ११ बिलियन इतके Transaction झाले आहेत. तर २०२३ मधील यूपीआय व्यवहार १६ लाख कोटी पेक्षा जास्त आहेत. तर २०२३ मधे यूपीआय द्वारे चोरी गेलेली रक्कम तब्बल ३० हजार कोटी इतकी आहे.
तर वरील सर्व बाबी लक्ष्यात घेता व यूपीआय fraud ला आळा घालण्यासाठी आरबीआय ने १ जानेवारी २०२४ पासून यूपीआय पेमेंट मधे काही महत्वाचे बदलकरणार. तर चला जाणून घेवूया काय आहेत हे बदल.
१.जर G-pay, Phoneपे, Paytm किवा Bhim App ला लिंक असलेले एखादे बँक अकाऊंट वर तुम्ही जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ ह्या दरम्यान एकही transaction केले नसेल तर संबंधित app lock केले जाईल व अकाउंट सुद्धा suspend केले जावू शकते.
२.तर आता १ जानेवारी २०२४ पासून daily यूपीआय transaction limit १लाख इतके असेल.
३.स्पेशल पेमेंट limit म्हणजेच हॉस्पिटल किवा शैक्षणिक संस्था यांच्या साठी daily transaction limit ५ लाख इतकी असेल.
४.Transaction Settlement time म्हणजेच जर तुम्ही एखाद्याला यूपीआयद्वारे २०००/- पेक्षा रक्कम पाठवत असाल तर ती रक्कम समोरील व्यक्तीच्या अकाउंट मधे जमा होण्यास ४ तासांचा कालावधी लागेल.
५.यूपीआय transaction cancellation option असेल जर तुम्ही एखाद्याला २०००/- पेक्षा जास्त रक्कम चुकून पाठवली असेल तर तुम्ही ते यूपीआय transaction cancel करु शकता या साठी तुमच्याकडे transaction केल्या पासुन ४ तास इतका कालावधी असेल व ती रक्कम परत तुमच्या अकाऊंट ला जमा करण्यात येईल.
६.जर आता सामोरील व्यक्ति ने मोबाईल नंबर जरी बदल ला असेल किवा तोनंबर मोबाईल कंपनी द्वारे बंद किवा दुसऱ्या व्यक्तीला दिला असेल तरी अडचण येवू शकत नाही कारण आता पेमेंट करत्या वेळी आपल्याला समोरच्याचे बँक अकाऊंट ला जे नाव असेल तेच नाव app मधे दिसणार आहे.
७.यूपीआय credit line facility सुद्धा देण्यात येणार आहे ज्या द्वारे जरतुमच्या खात्यात जर अधिक ची रक्कम नसेल तर बँक तुम्हाला ती बँक तुम्हाला credit facility द्वारे देईल पण त्यासाठी तुमचे देयनंदिन बँक व्यवहार व सिबिलस्कोर चेक केला जाईल त्यानंतरच तुम्हाला credit facility देण्यात येईल.
८.तसेच आरबीआय आता यूपीआय atm सुद्धा आण्याच्या विचारात आहे ज्यासाठी आरबीआय ने जपान ची हिताची कंपनी सोबत collaboration केले असून जेणे करुण तुम्ही यूपीआय atm द्वारे यूपीआई कोड scan करुन पैसे काढू शकता.पण ह्या सुवेधेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
९.जर तुम्ही १ जानेवारी २०२४ पासून तुमच्या यूपीआई app ला credit card add केले असेल आणि त्याद्वारे जर तुम्ही पेमेंट करणार असेल तर तुम्हाला त्यावर १.१% service चार्ज आकारण्यात येणार आहे.
तर मित्रांनो १ जानेवारी २०२४ पासून RBI UPI पेंमेंट मधे वरील हे सर्व बद्दल करणार असल्याचे समजते आणि ह्या संबंधित लवकरच notification प्रसिद्ध करणार आहे.
0 टिप्पण्या