Ticker

6/recent/ticker-posts

जळगांव जिल्हा परिषद मेगा भरती २०२३ / ZPJalgoan Mega Bharti 2023

जिल्हा परिषद जळगांव अंतर्गत मेगा भरती एकूण ६२६ पदांसाठी

जिल्हा परिषद – जळगांव

पदाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).


पद संख्या – ६२६ पदे

शैषणिक पात्रता – पदानुसार

नोकरी ठिकाण – सांगली

वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे ( राखीव गटासाठी Pdf चेक करा.)

अर्जाची पध्दतonlineऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ ऑगस्ट २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२३

परीक्षा शुल्क – खुला वर्ग – १०००/- रु.   राखीव वर्ग – ९००/- रु.

वेतन श्रेणी – १९९००/- रु. ते ११२४००/- रु. पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ -  https://zpjalgaon.gov.in/


सरळ सेवेची रिक्त पदे


अ.क्र.

संवर्ग

पदसंख्या

Gramsevak (Contractual) /कंत्राटी ग्रामसेवक

७४

Health Supervisor / आरोग्य पर्यवेक्षक

०२

Auxilary Nurse Midwife [Health Worker (Female)] / आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक महिला )

२९४

Health Worker(Male)/ आरोग्य सेवक (पुरुष) ४०%

०२

Health Worker (Male) (Seasonal Spraying Field Worker) /आरोग्य सेवक (पुरुष) हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी ५०%

७५

Pharmacy Officer / औषध निर्माण अधिकारी

१०

Laboratory Technician / प्रयोगशाळा तंत्रज्ञ

०२

Extension Officer (Agriculture) / विस्तार अधिकारी कृषी

०४

Live Stock Supervisor / पशुधन पर्यवेक्षक

२९

१०

Junior Assistant Officer / कनिष्ठ सहाय्यक

२८

११

Junior Assistant (Accounts) / कनिष्ठ सहाय्यक (लेखा)

०१

१२

Supervisor / (मुख्य सेविका / पर्यवेक्षिका)

०९

१३

Junior Engineer (Civil) / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)

४३

१४

Civil Engineering Assistant (Civi) / स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य) इवद

४२

१५

Junior Accounts Officer / कनिष्ठ लेखा अधिकारी

०३

१६

Senior Assistant / वरिष्ठ सहाय्यक

०५

१७

Senior Assistant / वरिष्ठ सहाय्यक (लेखा)

०३

एकूण

६२६

 

पदनिहाय वेतनश्रेणी


ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

अ.क्र.

तपशील

दिनांक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक

०५/०८/२०२३

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

२५/०८/२०२३  ते २३.५९ मि पर्यंत

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत

२५/०८/२०२३

परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक

परीक्षेच्या आधी ७ दिवस


अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.

PDF जाहिरात

 https://zpjalgaon.gov.in/wp-content

ऑनलाईन अर्ज

 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23

अधिकृत वेबसाईट

 https://zpjalgaon.gov.in/

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या