Ticker

6/recent/ticker-posts

New India Assurance Recruitment 2024 | न्यू इंडिया ॲश्युरन्स भरती 2024

न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदाचे नाव आहे “सहाय्यक”. एकूण 300 जागा उपलब्ध आहेत. अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. इच्छुक असलेले आणि पात्र उमेदवार न्यू इंडिया ॲश्युरन्स जॉब्स 2024 साठी दिलेल्या लिंकवर त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात. ऑनलाइन अर्ज 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.


न्यू इंडिया ॲश्युरन्स येथे भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. एकूण 300 जागा उपलब्ध आहेत. न्यू इंडिया ॲश्युरन्स भरती संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन मोडमध्ये अर्ज करा आणि या न्यू इंडिया ॲश्युरन्स व्हेकन्सी 2024 मधील पोस्ट, पात्रता, पगार आणि अर्जाचे सर्व तपशील जाणून घेऊया. कोणत्याही शाखेतील इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. हे अर्ज थेट ऑनलाइन मोडद्वारे खाली दिलेल्या लिंकवर सबमिट करायचे आहेत. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. न्यू इंडिया ॲश्युरन्स पोस्ट, न्यू इंडिया ॲश्युरन्स पोस्ट नंबर, न्यू इंडिया ॲश्युरन्स शैक्षणिक पात्रता, पगार, अर्जाचे स्थान आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स भरती 2024 बद्दल तपशीलवार माहिती खाली दिली आहे.


न्यू इंडिया ॲश्युरन्स अंतर्गत  भरती ऐकून ३०० जागांसाठी

ठिकाण – संपूर्ण भारत

पदाचे नाव – सहाय्यक ( Assistant-Class III ) 

पद संख्या – ३०० पदे

शैषणिक पात्रता – कुठल्याही शाखेतून पध्वीधर.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत 

वयोमर्यादा –  खुला वर्ग - २१ वर्षे ते ३० वर्षे , राखीव गट- ०५  वर्षे सूट

अर्जाची पध्दत –  Online / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ फेब्रुवारी २०२४

परीक्षा शुल्क –  खुला वर्ग- ८५०/- रू, राखीव वर्ग- १००/- रु

मासिक वेतन —  ३७,०००/-  रु दरमहा

अधिकृत संकेतस्थळ- https://www.newindia.co.in/portal/


पदांचा तपशील


ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्र

                        तपशील                                   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक            ०१/०२/२०२४   
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक           १५/०२/२०२४ 
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक           १५/०२/२०२४  
हॉल तिकीट उपलब्द होण्याची तारीख        प्रत्येक परिक्षेच्या ७ दिवस पहिले


अधिक माहिती साठी खालील लिंकला भेट द्या


 PDF          येथे click करा 
ऑनलाईन अर्ज          येथे click करा
अधिकृत वेबसाईट          येथे click करा







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या