मुंबई रेल्वे (पश्चिम रेल्वे) अंतर्गत विविद पदांसाठी भरती सुरु आजच करा अर्ज.



तब्बल १९,९००/- ते ६३,२००/- रू वेतन मिळवण्याची संधी!!!!


मुंबई रेल्वे 02 (सांस्कृतिक कोटा) पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज माघवत आहे. हा अर्ज ऑनलाइन पध्दतीने 11.12.2023 ते 09.01.2024 या कालावधीत अधिकृत वेबसाइट @ https://www.Western Railway.com/ वर उपलब्ध असेल. भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पश्चिम रेल्वे सांस्कृतिक कोटा 2024 खालील दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.


मुंबई रेल्वे ( पश्चिम रेल्वे) अंतर्गत  भरती ऐकून २ जागांसाठी


ठिकाण – मुंबई रेल्वे (पश्चिम रेल्वे)

पदाचे नाव – स्त्री गायिका आणि स्त्री नृत्यांगना

पद संख्या – ०२ पदे

शैषणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

नोकरी ठिकाण – मुंबई 

वयोमर्यादा – १८ वर्षे ते ३० वर्षे 

अर्जाची पध्दत –  Online / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जानेवारी २०२४

परीक्षा शुल्क – खुला वर्ग- ५००/- रू , मागास वर्ग- २५०/- रु

अधिकृत संकेतस्थळ- https://www.rrc-wr.com/


ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक


                        तपशील                                   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक            ११/१२/२०२३  
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक           ०९/०१/२०२४ रात्री १८.०० वा. पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक           ०९/०१/२०२४ रात्री १८.०० वा. पर्यंत
परीक्षा दिनांक व कालावधी      संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल



अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.


PDF जाहिरात

 येथे Click करा

ऑनलाईन अर्ज

 येथे Click करा 

अधिकृत वेबसाईट

 येथे Click करा