LIC हाउसिंग फायनान्स अंतर्गत विविद पदांसाठी भरती सुरु आजच करा अर्ज.तब्बल २५० जागांसाठी होणार भरती!!!
एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार LIC HFL च्या अधिकृत वेबसाइट lichousing.com वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आहे.
या भरतीद्वारे संस्थेतील 250 पदे भरण्यात येणार आहेत. पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी खाली वाचा.1 डिसेंबर 2023 रोजी कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण केलेली असावी परंतु 1 एप्रिल 2020 पूर्वी नाही. वयोमर्यादा 20 ते 25 वर्षांच्या दरम्यान असावी.
LIC हाउसिंग फायनान्स अंतर्गत भरती ऐकून २५० जागांसाठी
ठिकाण – संपूर्ण भारत
पदाचे नाव – शिकावू उमेदवार ( Apprentice)
पद संख्या – २५० पदे
शैषणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
वयोमर्यादा – २० वर्षे ते २५ वर्षे (०१ डिसेंबर २०२३ रोजी)
अर्जाची पध्दत – Online / ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३
परीक्षा शुल्क – खुला वर्ग/ओबीसी- ९४४/- रू , मागास वर्ग- ७०८/- रु, PWD- ४७२/- रू
मासिक वेतन — Stipend ९,०००/- ते १५,०००/- रू
अधिकृत संकेतस्थळ- https://www.lichousing.com/
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
तपशील | दिनांक |
---|---|
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक | २२/१२/२०२३ |
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक | ३१/०१/२०२४ रात्री १८.०० वा. पर्यंत |
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक | ०३/०१/२०२४ रात्री १८.०० वा. पर्यंत |
परीक्षा दिनांक व कालावधी | ०६/०१/२०२४ रोजी |
अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.
PDF जाहिरात | |
ऑनलाईन अर्ज | येथे Click करा |
अधिकृत वेबसाईट |
0 टिप्पण्या