कस्टम विभागात भरती; महिना 81 हजार पगार, १० वी पास/ पदवीधरांना नोकरीची सुवर्ण संधी त्वरित अर्ज करा.
INCOME TAX RECRUITMENT 2023 | आयकर विभाग भरती २०२३ अधिसूचना | स्पोर्ट्स कोटाद्वारे: आयकर विभागाने, भारताच्या अधिकाऱ्यांनी 29 पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. क्रीडा कोट्यातील कर सहाय्यक आणि हवालदार या संवर्गातील नियुक्तीसाठी गुणवंत खेळाडूंकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र इच्छूक आयकर विभाग भरती २०२३ साठी शेवटच्या तारखेला म्हणजेच 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी अर्ज करू शकतात.
आयकर विभाग भरती २०२३ अंतर्गत भरती ऐकून २९ जागांसाठी
ठिकाण – आयकर विभाग
पदाचे नाव – कर सहाय्यक, हवालदार
पद संख्या – २९ पदे
शैषणिक पात्रता –
कर सहाय्यक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समकक्ष, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सच्या वापराचे प्राथमिक ज्ञान, तसेच डेटा एंट्री कामासाठी प्रति तास 8000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसावे.
हवालदार – कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक किंवा समकक्ष.नोकरी ठिकाण – मुंबई
वयोमर्यादा – १८ वर्षे ते २७ वर्षे
अर्जाची पध्दत – Offline / ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२३
वेतन श्रेणी – १८,०००/- रू ते ८१,५००/- रु दरमहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- 400001
अधिकृत संकेतस्थळ- https://www.mumbaicustomszone1.gov.in/home/Index
पदांचा तपशील
कर सहाय्यक | १८ पद |
हवालदार | ११ पद |
पदनिहाय वेतनश्रेणी
करा सहाय्यक | २५,५०० ते ८१,५०० रू |
शिकाऊ उमेदवार | १८,००० ते ५६,९००/- रू |
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
तपशील | दिनांक |
---|---|
ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक | ०३/११/२०२३ |
ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक | ३०/११/२०२३ संद्या.५.०० वा. पर्यंत |
ऑफलाईन पद्धतीने परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम दिनांक | ३०/११/२०२३ संद्या.५.०० वा. पर्यंत |
परीक्षा दिनांक व कालावधी | संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल |
अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.
PDF जाहिरात | |
ऑफलाईन अर्ज | येथे Click करा |
अधिकृत वेबसाईट |
0 टिप्पण्या