Ticker

6/recent/ticker-posts

Maha Metro Bharti 2023 | महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत १३४ पदांची भरती सुरु; १०वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी!!! 



Maha Metro Rail Bharti 2023: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो रेल्वे प्रकल्प, महा मेट्रोसाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची भरती करणार आहे. "शिक्षकांसाठी" अर्ज मागवले आहेत. एकूण 134 पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर, पुणे आणि नवी मुंबई आहे. अर्जदारांनी महा मेट्रो भारती 2023 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवार 28 नोव्हेंबर 2023 पूर्वी दिलेल्या लिंकवर त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात. अधिक तपशील खालीलप्रमाणे आहेत:-


महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड मेट्रो रेल्वे अंतर्गत  भरती ऐकून  १३४ जागांसाठी


ठिकाण – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार ( APPRENTICE)

पद संख्या – १३४  पदे

शैषणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

नोकरी ठिकाण – नवी मुंबई , पुणे  आणि नागपूर

वयोमर्यादा – १७ वर्षे ते २३ वर्षे 

अर्जाची पध्दत –  Online / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०२३ 

वेतन श्रेणी –  ८०५०-  रु दरमहा

परीक्षा शुल्क – १००/- रु

अधिकृत संकेतस्थळ- https://www.mahametro.org/


पदांचा तपशील 

पदाचे नावपद संख्या 
शिकाऊ उमेदवार१३४ पदे

पदनिहाय वेतनश्रेणी

पदाचे नाववेतनश्रेणी
शिकाऊ उमेदवार८०५०\- दरमहा

ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक


                        तपशील                                   दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक            २८/१०/२०२३  
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक           २८/११/२०२३ रात्री ११.५५ वा. पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक           २८/११/२०२३ रात्री ११.५५ वा. पर्यंत
परीक्षा दिनांक व कालावधी      संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल



अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.


PDF जाहिरात

 येथे Click करा

ऑनलाईन अर्ज

 येथे Click करा 

अधिकृत वेबसाईट

 येथे Click करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या