महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 पदांवर भरती




सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांनी अधिकृतपणे 2109 कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ स्थापत्य, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लघुलेखक, पार्क निरीक्षक, सहाय्यक कनिष्ठ स्थापत्य, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक इत्यादी उमेदवारांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आहेत आणि इच्छुक अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात, जे फक्त https://pwd.maharashtra.gov.in/ वर 16 ऑक्टोबर ते 06 नोव्हेंबर 2023 दरम्यान प्रवेश योग्य आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत भरती २०२३ एकूण २१०९ पदांसाठी


ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पदाचे नाव –  Junior Engineer, Junior Architecture, Civil Engineering, Assistant, Stenographer, Park Inspector, Assistant Junior Architecture, Sanitary Inspector, Senior Clerk, Laboratory Assistant.


पद संख्या – २१०९  पदे

शैषणिक पात्रता – पदानुसार

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे ( राखीव गटासाठी Pdf चेक करा.)

अर्जाची पध्दत – online / ऑनलायीन

अर्ज सुरु होण्याची तारीख – १६ ऑक्टोबर २०२३ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ नोव्हेंबर २०२३ 

परीक्षा शुल्क – खुला वर्ग – १,०००/- रु.   राखीव वर्ग – ९००/- रु.

वेतन श्रेणी – १५,०००/- रु. ते १,४२,४००/- रु.

शैक्षणिक पात्रता-  DEGREE / DIPLOMA / SSC

अधिकृत संकेतस्थळ-  http://mahapwd.gov.in/


पदसंख्या तपशील:


पदाचे नावपद संख्या 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 532 पद
कनिष्ठ अभियंता (विद्युत) 55 पदे
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 05 पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 1378 पदे
लघुलेखक (उच्च श्रेणी) 08 पदे
लघुलेखक (निम्न श्रेणी) 02 पदे
उद्यान पर्यवेक्षक 12 पदे
सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ 09 पदे
स्वच्छता निरीक्षक 01 पद
वरिष्ठ लिपिक 27 पदे
प्रयोगशाळा सहाय्यक 
05 पदे
वाहन चालक 02 पद
स्वच्छक 32 पदे
शिपाई 41 पदे


ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक


अ.क्र.

तपशील    

दिनांक

ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु    होण्याची दिनांक

१६/१०/२०२३

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

०६/११/२०२३

ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत

०७/११/२०२३

ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रिंट करण्याची अंतिम दिनांक

०७/११/२०२३




अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.


PDF जाहिरात

 येथे click करा

ऑनलाईन अर्ज

 येथे click करा

अधिकृत वेबसाईट

 येथे click करा