Ticker

6/recent/ticker-posts

KDMC RECRUITEMENT 2023 | कल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती २०२३

कल्याण डोंबिवली महानगर पालिका भरती २०२३  या महानगरपालिकेत आता १२ वी पास ते पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी !!!

कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) ने “वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष)” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी एकूण 135 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण ठाणे येथे आहे. या पदांसाठी पात्र असलेले उमेदवार फक्त KDMC ठाणे येथे अर्ज करू शकतात. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांसह दिलेल्या निर्देशानुसार या पदासाठी अर्ज करु शकतात. अर्जदार शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करु शकता. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 3 नोव्हेंबर 2023 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. कल्याण डोमविबली महानगरपालिका भरती 2023 बाबत उमेदवारांनी खालील दिलेली संपूर्ण माहिती वाचा.


कल्याण डोंबिवली महानगरपालिका (KDMC) अंतर्गत  भरती ऐकून १३५ पदांसाठी


ठिकाण – कल्याण डोंबिवली महानगर पालिका

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष)

पद संख्या – १३५ पदे

शैषणिक पात्रता – MBBS / 12th GNM

नोकरी ठिकाण – कल्याण

वयोमर्यादा – १८ ते ६५ वर्षे

अर्जाची पध्दत –  Offline / ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ नोव्हेंबर २०२३ 

वेतन श्रेणी – २०,०००/- रु  ते  ६०,०००/-  रु दरमहा

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला,कै. शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प) , ता- कल्याण जि- ठाणे

अधिकृत संकेतस्थळ- https://kdmc.gov.in/kdmc/CitizenHome.html


पदांचा तपशील 


वैद्यकीय अधिकारी / Medical Officer - 69 Posts

स्टाफ नर्स (महिला) / Staff Nurse (Female) - 58 Posts

स्टाफ नर्स (पुरुष) / Staff Nurse (Male) - 8 Posts



ऑफलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक


                        तपशील                                   दिनांक
ऑफलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक            ३१/१०/२०२३  स. १० ते १२.०० वा.
ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक           ३१/१०/२०२३ स. १० ते १२.०० वा.
मुलाखती दिनांक ( वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer)        ०३/११/२०२३
मुलाखती वेळ दिनांक ( स्टाफ नर्स/ Staff Nurse)        ०३/११/२०२३




अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.


PDF जाहिरात

 येथे Click करा

ऑफलाईन अर्ज

 येथे Click करा 

अधिकृत वेबसाईट

 येथे Click करा

























टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या