Ticker

6/recent/ticker-posts

BHABHA ATOMIC RESEARCH CENTRE RECRUITEMENT 2023 | भाभा अनु संशोधन केंद्र भरती २०२३

 

भाभा अनु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई  भरती २०२३


भाभा अनु संशोधन केंद्र , मुंबई अंतर्गत  भरती ऐकून २० पदांसाठी


ठिकाण – ट्रॉम्बे, मुंबई

पदाचे नाव – M.Sc. (Hospital Radiopharmacy), M.Sc. (Nuclear Medicine And Molecular Imaging Technology) 

पद संख्या – २० पदे

शैषणिक पात्रता – B.Sc / B. Pharm

नोकरी ठिकाण – ट्रॉम्बे, मुंबई

वयोमर्यादा – ३५ वर्षे पेक्षा जास्त नको

अर्जाची पध्दत – Online / ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ नोव्हेंबर २०२३ 

वेतन श्रेणी – १५,०००/- stipend दरमहा

अधिकृत संकेतस्थळ- https://recruit.barc.gov.in/barcrecruit/


पदांचा तपशील 


M.Sc. (Hospital Radiopharmacy) - 10 Posts

M.Sc. (Nuclear Medicine And Molecular Imaging Technology) - 10 Posts



ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक


                        तपशील                                    दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक             २३/१०/२०२३
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक      १२/११/२०२३ ते २३.५९ मि पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत         १२/११/२०२३
परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याची दिनांक            संकेत स्थळावर प्राप्त होईल




अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.


PDF जाहिरात

 येथे Click करा

ऑनलाईन अर्ज

 येथे Click करा 

अधिकृत वेबसाईट

 येथे Click करा













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या