Ticker

6/recent/ticker-posts

RBI ASSISTANT RECRUITEMENT 2023 | आरबीआय असिस्टंट भरती 2023: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी, आजपासून अर्ज करा


रिझर्व्ह
 बँक ऑफ इंडियाने सहाय्यक भरती, 2023 साठी अधिसूचना जारी केली आहेअर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणिउमेदवार 4 ऑक्टोबरपर्यंत अधिकृत वेबसाइट - Opportunities.rbi.org.in वर अर्ज करू शकतात. RBI च्या या भरती मोहिमेचे उद्दिष्ट असिस्टंटच्या एकूण 450 रिक्त पदे भरण्याचे आहे.



ठिकाण– महाराष्ट्र राज्य


पदाचे नाव – सहाय्यक


एकूण पद संख्या – ४५० 


शैक्षणिक  पात्रता – ( पदवीधर ) Degree 


वयोमर्यादा – २० ते २८ वर्षे


अर्जाची पध्दत –

online/ ऑनलाईन


अर्ज सुरु होण्याची तारीख – १३ सप्टेंबर २०२३


अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ ऑक्टोबर २०२३


परीक्षा शुल्क – खुला वर्ग – ४५०/- रु. + GST

  

राखीव वर्ग – ५०/- रु. + GST


वेतन श्रेणी – सुरुवातीचा मूळ पगार 20,700/- प्रति महिना असेल यानंतर 20700-1200 (3) 24300-1440 वेतनश्रेणी असेल(4) 30060-1920 (6) 41580-2080 (2) 45740-2370 (3) 52850-2850 - 55700 (20 वर्षे). आणि DA, TA आणि इतर भत्ते


आदिकृत संकेतस्थळ:- www.rbi.org



निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षामुख्य परीक्षा आणि भाषा प्रवीणता चाचणी (LPT) द्वारे केली जाईल. RBI सहाय्यक भरतीसाठी ऑनलाइन प्राथमिक परीक्षा 21 आणि 23 ऑक्टोबर रोजी होणार आहे आणि मुख्य परीक्षा 2 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे.


अर्ज फी

SC/ST/PWBD/EXS: रु 50 अधिक 18% GST

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएसरु 450 अधिक 18% GST

कर्मचारीकोणतेही शुल्क नाही.


महत्त्वाच्या तारखा :-


ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक


.क्र.

तपशील

दिनांक

ऑनलाईन

पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक

१३/०९/२०२३ सकाळी

ऑनलाईन

पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

०४/१०/२०२३ ते २३.५९ मि पर्यंत

ऑनलाईन

पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत

०४/१०/२०२३ ते २३.५९ मि पर्यंत


अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.


PDF जाहिरात

येथे Click करा

ऑनलाईन अर्ज

येथे Click करा

अधिकृत वेबसाईट

येथे Click करा





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या