महाराष्ट्र राज्य कृषी सेवक पदासाठी मेगा भरती एकूण २१०९ पदांसाठी
ठिकाण– महाराष्ट्र राज्य
पदाचे नाव – कृषी सेवक
ऐकून पद संख्या – २१०९ पदे
नाशिक - ३३६
कोल्हापूर- २५०
अमरावती- २२७
छत्रपती संभाजी नगर- १९६
ठाणे (कोकण)- २९४
पुणे- १८८
नागपूर- ४४८
लातूर - १७०
शैषणिक पात्रता – Degree/ Diploma Agriculture
नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र राज्य
वयोमर्यादा – १९ ते ३४ वर्षे ( राखीव गटासाठी
Pdf चेक करा.)
अर्जाची पध्दत –
online/ ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – १४ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०३ ऑक्टोबर २०२३
परीक्षा शुल्क – खुला वर्ग – १०००/- रु.
राखीव वर्ग – ९००/- रु.
वेतन श्रेणी – १६०००/- रु. प्रतिमाह
अधिकृत संकेतस्थळ-
https://krishi.maharashtra.gov.in/
महत्त्वाच्या तारखा :-
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक
अ.क्र. | तपशील | दिनांक |
१ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक | १४/०९/२०२३ सकाळी ७.०० वा. पासून |
२ | ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक | ०३/१०/२०२३ ते २३.५९ मि पर्यंत |
३ | ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत | ०३/१०/२०२३ ते २३.५९ मि पर्यंत |
आधिक माहीती साठी आपल्या जिल्हा समोरील लिंक वर click करा
जिल्हा | लिंक |
---|---|
नाशिक | येथे click करा |
कोल्हापूर |
येथे click करा |
अमरावती | येथे click करा |
छ. संभाजी नगर | येथे click करा |
ठाणे(कोकण) | येथे click करा |
पुणे | येथे click करा |
नागपूर | येथे click करा |
लातूर | येथे click करा |
अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी.
PDF जाहिरात | https://krishi.maharashtra.gov.in/Site/Upload/GR/आवेदन%20पत्र.pdf |
ऑनलाईन अर्ज | येथे click करा |
अधिकृत वेबसाईट |
0 टिप्पण्या