Ticker

6/recent/ticker-posts

India Post GDS Mega Bharti 2023: डाक विभाग मध्ये 30041 पदांची मेगा भरती २०२३.

भारत पोस्ट विभाग GDS भर्ती 2023 

इंडिया पोस्ट GDS भर्ती 2023: इंडिया पोस्ट (भारतीय डाक विभाग) ने ग्रामीण डाक सेवक (GDS),शाखा पोस्टमास्टर (BPM)/साहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)I शाखा पोस्ट ऑफिस (BOBO) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. अर्जदारांचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असावे. पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज www.indiapostgdsonline.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. भारत पोस्ट (भारतीय डाक विभाग) भर्ती बोर्ड, भारत द्वारे ऑगस्ट 2023 मध्ये 34 राज्यांमध्ये एकूण 30041 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2023 आहे. 



महत्वाचे म्हणजे या भरती साठी कुठलीही परीक्षा घेण्यात येणार नाही तर selection तब्बल merit list च्या आधारे होणार आहे.


पदाचे नाव – ग्रामीण डाक सेवक

पद संख्या – ३००४१ (महाराष्ट्र - ३१५४) पदे

शैषणिक पात्रता – १० वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

वयोमर्यादा – १८ ते ४० वर्षे 

अर्जाची पध्दत – online / ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – ३ ऑगस्ट २०२३ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ ऑगस्ट २०२३ 

परीक्षा शुल्क – खुला वर्ग – १००/-रु.

वेतन श्रेणी – १००००/- रु. ते  २९३८०/- रु. पर्यंत

अधिकृत संकेतस्थळ - https://indiapostgdsonline.gov.in/





ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक

तपशील दिनांक
ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरु होण्याची दिनांक 03/08/2023
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 23/08/2023
ऑनलाईन पद्धतीने अर्ज दुरुस्ती करण्याची अंतिम दिनांक 26/08/2023

अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात अवश्य वाचावी

तपशील Links
Notification (जाहिरात)    येथे click करा
Online Apply/ अर्ज करणे    येथे click करा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या