लेखी परीक्षेसाठी तलाठी भरती परीक्षा 2023 ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 परीक्षा 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.
तलाठी भरती परीक्षा दिनांक 2023 चे वेळापत्रक जाहीर:
महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी त्यांच्या Official Website वर अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यावर्षी, विभागाने तलाठी पदांसाठी 4644 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत.महाराष्ट्र तलाठी भरती 2023 परीक्षा 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीत नियोजित केली आहे. तलाठी भरती 2023 साठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षेची तयारी सुरू केली पाहिजे....
महाराष्ट्र तलाठी भारती 2023 आढावा
महाराष्ट्र महसूल विभागाने महाराष्ट्र तलाठी अधिसूचना 2023 सोबत 4644 रिक्त पदे आणि सर्व आवश्यक तपशील जाहीर केले आहेत. महाराष्ट्र राज्य सरकार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे ई. या जिल्ह्यांमध्ये तलाठ्यासाठी फ्रेशर्सची भरती करणार आहे. आम्ही तलाठी भरती 2023 चे सर्व आवश्यक तपशील खाली दिले आहेत....
विभाग | महाराष्ट्र राज्य महसूल विभाग |
पदाचे नाव | तलाठी |
एकून पद | 4644 |
अर्जाची पद्दत | ऑनलाईन |
तलाठी भरती परीक्षा | १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा |
वेतन | ₹ २५,५०० - ८१,१००/- |
नोकरी चे ठिकाण | महाराष्ट्र |
नोकरी चा प्रकार | सरकारी |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
महत्वाच्या तारखा
तपशील | तारीख |
---|---|
परीक्षेची तारीख | १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ |
Admit Card Download | ऑगस्ट च्या दुसऱ्या आठवड्यात |
परीक्षेचा निकाल | ऑक्टोबर २०२३ |
0 टिप्पण्या